अन्वी हिंगेची आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!
ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदकपिंपरी : भारताची
काय घडतं आहे
उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’त ‘फॅसिलिटेशन सेंटर’!
‘इनर रिंग रोड’ भूसंपादनासाठी; मावळ, मुळशी ,हवेलीत प्रक्रियेला वेग!
अन्वी हिंगेची आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!
ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदकपिंपरी : भारताची
आताची बातमी
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान!
देहुगाव : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याला यंदा सात जुलै रोजी श्री क्षेत्र देहू गाव येथून भक्तीमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. श्री क्षेत्र देहू देवस्थान संस्थांच्या वतीने या सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम
आपल्यासाठी सुचविलेले
नवीनतम बातम्या
तडीपार आदेशाचे उल्लंघन; गुन्हेगाराला अटक!
पिंपरी : दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराने पुन्हा हद्दीमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार
सायबर भामट्यांनी मनी लॉन्ड्रींगची भिती दाखवून पावणेदोन कोटीची केली फसवणूक!
पिंपरी : मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची तब्बल 1 कोटी 69
विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी हत्यारासह जेरबंद!
5 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 6 गुन्हे उघडपिंपरी : विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चार सराईत
पोलीस असल्याची बतावणी; दागिने हातचलाखीने लांबविले!
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ नागरिकाला गाठून बनावट ओळखपत्र दाखवून दागिन्यांच्या तपासणीचा बहाना करत 1
सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून दागिने लांबवले!
पिंपरी : सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे दोन लाख 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हात
मोशी महिला खून प्रकरण; 24 तासात गुन्ह्यातील चार आरोपींना अटक!
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरीपिंपरी : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा तीन साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून
मराठी चित्रपट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला मराठी चित्रपट महोत्सव!
२४ व २५ मार्च रोजी प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजनपिंपरी : ‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मीडिआ’ नाटक प्रथम!
पुण्यातील शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालयाच्या ‘मून विदाउट स्काय’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मुंबई : हौशी कलाकार व तंत्रज्ञांमधील
छाया कदमने पीआयएफएफमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!
पुणे : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये अभिनेत्री छाया कदम हिला अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त
रयतेच्या राजाला `छावा`चा मुजरा!
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्करायगड : छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता विकी कौशल याने शिवजयंतीनिमित्त खास फोटो
अमिताभ बच्चन यांच्या जावयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा!
दातागंज : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदाचे पती
रणवीर अलाहाबादियाच्या अडचणी वाढल्या
फक्त मु्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई, प्रतिनिधी : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या चांगलच वादात सापडला आहे. इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमात
उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून महापालिकेच्या शाळा पुन्हा गजबजणार!
शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर,आयुक्त करणार विद्यार्थ्यांचे स्वागत ; पाठ्यपुस्तकांचे होणार वाटपपिंपरी : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत
कर्मवीर’ या गोत्राने मी समाजात कार्यरत! :ॲड. सतिश गोरडे
माजी विद्यार्थी मेळावा २०२६ संपन्नपिंपरी : ‘धार्मिक आणि पवित्र कार्य करताना आपण गोत्र सांगतो; पण सामाजिक कार्यात मी
नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी!
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन केले आहे. इयत्ता
वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याबाबत महापौरांचे निर्देश!
चऱ्होली येथे Priyadarshani Learning Womb स्कूलचे दिमाखात उद्घाटनपिंपरी : “या शैक्षणिक उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व मूल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध
पालकांनी पाल्यांना महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवावा ;आयुक्त
महापालिकेच्या वतीने ‘गुढीपाडवा पट वाढवा’ अभियानाचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते शुभारंभपिंपरी : ‘गुढीपाडवा – पट वाढवा’ हे अभियान
काळा घोडा कला महोत्सवासाठी शाळांतील विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण!
चार प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कला मॉडेल्सचे ३१ जानेवारीला प्रदर्शनपिंपरी : मुंबई येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या देशातील प्रतिष्ठित
‘स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा स्वार्थ नसून कुटुंबाच्या सक्षमतेची गरज’ : बागेश्री मंथाळकर
पीएमआरडीए कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर संवाद सत्रपुणे :
उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’त ‘फॅसिलिटेशन सेंटर’!
औद्योगिक संघटनांसोबतच्या प्रस्तावांच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. चौधरी यांचा निर्णयपुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या
‘इनर रिंग रोड’ भूसंपादनासाठी; मावळ, मुळशी ,हवेलीत प्रक्रियेला वेग!
संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक रकमेचा लाभ देण्याची ‘पीएमआरडीए’ची ग्वाहीपिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून
महाराष्ट्र राज्य पोलीस ‘कर्तव्य मेळावा ; उपस्पर्धांचे निकाल जाहीर!
पुणे : 21 वा महाराष्ट्र राज्य पोलीस ‘कर्तव्य मेळावा’- 2026 मधील स्पर्धांपैकी उपस्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये खाली स्पर्धक
थेऊर येथेही ‘पीएमआरडीए’ उभारणार घनकचरा प्रकल्प; १४ गावांतील कचराकोंडी फुटणार!
थेऊर येथील १० एकर गायरान जागेवर १५० टीपीडी क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्पसन २०४३ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्यावाढीचा विचार करून प्रकल्पाचे नियोजनपुणे
फ्रिंज एरिया’तील रहिवासी विकासाचा मार्ग मोकळा; ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय!
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसह ७ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींलगतच्या क्षेत्रांना लाभशेती विभागातील जमिनींवर नियमानुसार रहिवासी विकासाला परवानगीरस्त्यांच्या जोडणीसाठी एकसमान कार्यपद्धती
तडीपार आदेशाचे उल्लंघन; गुन्हेगाराला अटक!
पिंपरी : दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराने पुन्हा हद्दीमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार
सायबर भामट्यांनी मनी लॉन्ड्रींगची भिती दाखवून पावणेदोन कोटीची केली फसवणूक!
पिंपरी : मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची तब्बल 1 कोटी 69
विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी हत्यारासह जेरबंद!
5 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 6 गुन्हे उघडपिंपरी : विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चार सराईत
पोलीस असल्याची बतावणी; दागिने हातचलाखीने लांबविले!
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ नागरिकाला गाठून बनावट ओळखपत्र दाखवून दागिन्यांच्या तपासणीचा बहाना करत 1
सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून दागिने लांबवले!
पिंपरी : सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे दोन लाख 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हात
मोशी महिला खून प्रकरण; 24 तासात गुन्ह्यातील चार आरोपींना अटक!
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरीपिंपरी : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा तीन साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून
बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेला पाठविले मायदेशी!
परकीय नागरिक नोंदणी विभाग विशेष शाखा दोनची कारवाईपिंपरी : मागील दोन वर्षापासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेला ताब्यात
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा!
कॉक्रोज जनता पार्टीचा दणकानवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज शनिवार 25 जुलै रोजी अखेर
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ,गायिका अबोली जरीत यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान!
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” तसेच इंडियन आयडॉल फेम
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्कर प्रमुख!
30 जुन रोजी कार्यभार संभाळणारनवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची आर्मी प्रमुख म्हणून नियुक्तीचे आदेश
शून्य सावलीच्या विशेष निरीक्षण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव!
पिंपरी : खगोलशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि कुतूहलजनक घटना असलेल्या ‘शून्य सावली’ दिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण,
नेपाळमध्ये माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री लेखक यांना अटक!
काठमांडू : नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर अवघ्या 24 तासात नवीन पंतप्रधान बालन शहा यांनी माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि
अधिक टॉप हेडलाइन्स
तुमच्या मुलांना हे ५ पदार्थ खाऊ घालता का?
तुम्ही कोणत्या बाटलीतून पाणी पिता?
उपाशी पोटी हे पाच मसाले टाळा!
उंदीर पळवण्यासाठी उपाय हवाय?
सहलीचं नियोजन कसं कराल?
पुणे महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ‘ग्रोथ हब प्लॅन’ला गती: माधुरी मिसाळ
आमदार महेश लांडगे यांची सभागृहात आग्रही मागणीपिंपरी : पुणे महानगर क्षेत्र अर्थात् ‘PMR ग्रोथ हब प्लॅन’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. निती आयोगाकडून सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या निती आयोगाकडून मिळाली आहे. या योजनेमुळे
Exclusive Clips
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मीडिआ’ नाटक प्रथम!
पुण्यातील शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालयाच्या ‘मून विदाउट स्काय’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मुंबई : हौशी कलाकार व
भोसरीत महेश लांडगे यांची हॅट्रिक
काय आहेत गुळाच्या चहाचे फायदे?
पावसाळ्यात काय खावं?
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी टिप्स
व्हिडिओ
नवीनतम
मनोरंजन
देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ : डॅा. श्रीपाल सबनीस
पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्नपिंपरी : ‘देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ जाणवत असला तरी कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता माणुसकीचा दिलासा देणारी आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॅा. श्रीपाल
तुमच्यासाठी निवडलेले
अधिक बातम्या
देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ : डॅा. श्रीपाल सबनीस
पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्नपिंपरी : ‘देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ जाणवत असला तरी कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता माणुसकीचा दिलासा देणारी आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय

