श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानप्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथ!
पालखी सोहळा सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणेआळंदी : श्रीक्षेत्र आळंदी
काय घडतं आहे
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल!
कर्नाटकात दोन अपघातात १० मृत्यू
श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानप्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथ!
पालखी सोहळा सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणेआळंदी : श्रीक्षेत्र आळंदी
आताची बातमी
त्रिवेणीनगर स्पाईन रोडच्या भूसंपादनाला ‘बुस्टर’!
पक्षात घ्या.. पण अटी नकोत!
रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार अमित गोरखे
स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांना मान्यता
माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार!
पिंपरी चिंचवड मधील प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक!
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर भारतीय संघाला खो-खो विश्वचषक जिंकवून दिला आहे. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने नेपाळ संघाचा
नवीनतम
पक्षात घ्या.. पण अटी नकोत!
आपल्यासाठी सुचविलेले
नवीनतम बातम्या
भरदिवसा महिलेचं सौभाग्याचं लेणं हिसकावलं, सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट!
मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची घटनापुणे: पुणे शहर परिसरात देखील चोरीच्या घटना समोर येत आहेत.
सैफच्या घरी चाकूहल्ला झाला रिक्रिएट
फॉरेन्सिक टीमला मिळाले आरोपीच्या हातांचे १९ ठसे फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील
दोषीच्या जन्मठेपेवर मी समाधानी नाही
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्ककोलकाता (वृत्तसंस्था) : येथील आर जी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं!
पुणे : आजकाल डेटींग किंवा मॅट्रिमोनी वेबसाईटवरून अनेक फसवणूकीचे प्रकार समोर येत असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सैफ अली हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी!
मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला
डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी करणारे चोरटे गजाआड
पिस्तूल, काडतुसासह ८० लाखांचा ऐवज जप्तपुणे : डिलिव्हरी बाॅयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी
मराठी सिनेमांच्या स्क्रीनसाठी उपाय आपणच शोधायचा
अभिनेता सुबोध भावे याची प्रतिक्रिया; `संगीत मानापमान` सिनेमा प्रदर्शितफक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई, प्रतिनिधी : सिनेमागृहात मराठी सिनेमाला पुरेसे
बहुचर्चित `इमर्जन्सी`चा ट्रेलर प्रदर्शित
प्रोस्थेटिक मेकअपद्वारे कंगना रणौतचा इंदिरा गांधी लुक गाजला फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई, प्रतिनिधी : भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा
सात जानेवारीपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव
ऑनलाइन चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी आवश्यक; सकस अन्न, समृद्ध निसर्ग संकल्पना फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कपुणे, प्रतिनिधी : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट
विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई, प्रतिनिधी : अंकुर, मंथन, कलयुग, निशांत, भूमिका, जुबैदा अशा एकापेक्षा एक उत्कृष्ट सिनेमा नावावर असणारे विख्यात
चाहत्यांना उद्देशून काय म्हणाला अल्लू अर्जुन?
प्रिमिअरवेळी चेंगराचेंगरी प्रकरणानंतर तेलुगु सिनेस्टार अल्लू अर्जुनचे चाहत्यांना आवाहन फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून कोणत्याही
शक्ती कपूर अपहरणाच्या कटातून बचावले
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई, प्रतिनिधी : बॉलिवुड अभिनेता मुश्ताक खान यांच्या अपहरणाचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर आणखी एका अभिनेत्याच्या
मोरे कॉलेजमध्ये लष्कर दिवस साजरा
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कपिंपरी, प्रतिनिधी : एनसीसी अर्थात नॅशनल कॅडेट कॉर्प्सने भारतीय लष्कर दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात
विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक : चंद्रकांत पाटील
‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ आर्थिक विकासाला चालना देणारा उपक्रमपिंपरी ; विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला शेती व उद्योजकतेच्या
सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे : इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे
कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचारपिंपरी : “न घाबरता सतत अभ्यास… भरपूर सराव… स्वतःवर आणि आयआयबीवर विश्वास… हा यशाचा राजमार्ग
मराठी उद्योजकतेला चालना देणारे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ चे व्यासपीठ : नितीन गडकरी
पीसीईटी, पीसीयू, गर्जे मराठी ग्लोबल, एमईडीसीच्या परिषदेचे उद्घाटनपिंपरी : अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात
ज्ञान प्रबोधिनी पालक संघातर्फे ‘वॉकेथोन’; सुमारे १५०० पालकांचा सहभाग
कुटुंब संस्कृती अन् आरोग्याचा संदेशपिंपरी : ज्ञान प्रबोधिनीच्या पालक महासंघाने कुटुंब संस्कृती आणि कुटुंबाचे आरोग्य या विषयांसाठी ‘वॉकेथोन’चे आयोजन केले
पीसीईटीने केला सामंजस्य करार
उच्च शैक्षणिक संधींसाठी न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासह सामंजस्य करारफक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कपिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट
‘सेवा भवन रन’ मॅरेथॉन रविवारी
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कपुणे, प्रतिनिधी : ‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन रन’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या
संविधान गौरव अभियानाने जनतेचा आत्मविश्वास वाढणार : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
डॉ. बाबा साहेब आंबेडकर आणि संविधानाचा कायम सन्मान भाजपा सरकारनेच केलापुणे : कॉँग्रेसच्या संविधान विरोधी काळाचा अस्त झाला
कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी.. म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!
पुणे : मुंब्य्रात तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावली. ही घटना ताजी असतानाच, पुण्यात
पुणे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी पदभार स्विकारला!
पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे
सारथी’कडून १,५०० तरुण-तरुणींसाठी संधी, प्रशिक्षणार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन!
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण
‘रानडे’चे माजी विभागप्रमुख डॅा. किरण ठाकूर यांचे निधन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कपुणे, प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त व कार्यवाह
भरदिवसा महिलेचं सौभाग्याचं लेणं हिसकावलं, सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट!
मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची घटनापुणे: पुणे शहर परिसरात देखील चोरीच्या घटना समोर येत आहेत.
सैफच्या घरी चाकूहल्ला झाला रिक्रिएट
फॉरेन्सिक टीमला मिळाले आरोपीच्या हातांचे १९ ठसे फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील
दोषीच्या जन्मठेपेवर मी समाधानी नाही
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्ककोलकाता (वृत्तसंस्था) : येथील आर जी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं!
पुणे : आजकाल डेटींग किंवा मॅट्रिमोनी वेबसाईटवरून अनेक फसवणूकीचे प्रकार समोर येत असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सैफ अली हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी!
मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला
डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी करणारे चोरटे गजाआड
पिस्तूल, काडतुसासह ८० लाखांचा ऐवज जप्तपुणे : डिलिव्हरी बाॅयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल!
नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी भारत आपला ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, त्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्य
कर्नाटकात दोन अपघातात १० मृत्यू
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कबंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये आज (बुधवार) दोन वेगवेगळ्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर
छत्तीसगडमध्ये चकमकीत १४ नक्षलवादी ठार
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कभुवनेश्वर (वृत्तसंस्था) : छत्तीसगड – ओडिशा सीमेवर गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. एक
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात भीषण आग!
तंबू आणि साहित्य जळून खाक; जीवितहानी नाही.प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची घटना
उत्तमराव जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार!
जंतर मंतरवर करणार आंदोलनमाळशिरस : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारची मंजुरी!
१.१५ कोटी केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार लाभनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट जाहीर
अधिक टॉप हेडलाइन्स
जंक फूडमुळं आयुर्मान होतंय कमी?
तुमच्या मुलांना हे ५ पदार्थ खाऊ घालता का?
तुम्ही कोणत्या बाटलीतून पाणी पिता?
उपाशी पोटी हे पाच मसाले टाळा!
उंदीर पळवण्यासाठी उपाय हवाय?
उद्योजकांनी परिवर्तनशील असावे : डॉ. आनंद देशपांडे
‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ समारोपपिंपरी : उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये परावर्तित करून, सर्वोत्तम गुणवत्तेची कास धरून यशस्वी होता येते. खुल्या आर्थिक धोरणात या गिग इकॉनॉमीच्या काळात व्यवसायातील पारंपरिक पद्धती बाजूला
त्रिवेणीनगर स्पाईन रोडच्या भूसंपादनाला ‘बुस्टर’!
पक्षात घ्या.. पण अटी नकोत!
रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार अमित गोरखे
बहुचर्चित `इमर्जन्सी`चा ट्रेलर प्रदर्शित
प्रोस्थेटिक मेकअपद्वारे कंगना रणौतचा इंदिरा गांधी लुक गाजला फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कमुंबई, प्रतिनिधी : भारताच्या इतिहासातील सर्वात
भोसरीत महेश लांडगे यांची हॅट्रिक
काय आहेत गुळाच्या चहाचे फायदे?
पावसाळ्यात काय खावं?
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी टिप्स
व्हिडिओ
नवीनतम
मनोरंजन
‘पर्पल जल्लोष’मध्ये दिव्यांग कलाकारांच्या ‘फॅशन शो’ने वेधले सर्वांचे लक्ष!
पिंपरी : रॅम्पवरून सांस्कृतिक जगताकडे टाकलेले पाऊल… प्रत्येक पावलात दिसून येणारा आत्मविश्वास… सौंदर्याला भूरळ पडेल अशी चेहऱ्यावरील आश्वासक भावना… अन् रसिकांची उत्स्फुर्तपणे मिळालेली दाद… हे विलोभनीय दृश्य ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमात सादर झालेल्या ‘वाय नॉट अस!’ या
तुमच्यासाठी निवडलेले
पुणे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी पदभार स्विकारला!
अधिक बातम्या
‘पर्पल जल्लोष’मध्ये दिव्यांग कलाकारांच्या ‘फॅशन शो’ने वेधले सर्वांचे लक्ष!
पिंपरी : रॅम्पवरून सांस्कृतिक जगताकडे टाकलेले पाऊल… प्रत्येक पावलात दिसून येणारा आत्मविश्वास… सौंदर्याला भूरळ पडेल अशी चेहऱ्यावरील आश्वासक भावना… अन् रसिकांची उत्स्फुर्तपणे मिळालेली दाद… हे विलोभनीय दृश्य ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमात