क्रिस्टल 24, बॅनक्वेट हॅालचे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन!

पिंपरी : लग्न समारंभ,साखरपुड,कॅार्पोरेट इव्हेंटस् ,वाढदिवस आनंदात साजरा करण्यासाठी औंध- रावेत बी.आर.टी रोड पुनावळे येथे क्रिस्टल 24 हे बॅनक्वेट हॅाल आणि माफक दरात आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती माजी पक्षनेता शामराव वाल्हेकर यांनी दिली.
आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सांयकाळी या क्रिस्टल 24 चे उद्घाटन केले जाणार आहे. या परिसरात सर्व सोयीनियुक्त अशी सेवा आपणाला उपलब्ध होणार आहे. 500 ते 1000 हजार लोकांची बैठक व्यवस्था असणार आहे.