फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
पिंपरी-चिंचवड

राजकिय पक्षाचे उमेदवार ,इच्छुक अपक्ष उमेदवारांसाठी बैठक!

राजकिय पक्षाचे उमेदवार ,इच्छुक अपक्ष उमेदवारांसाठी बैठक!

प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९ निवडणूक निर्णय अधिकारी
 पिंपरी : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण १ अन्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार

viara vcc
viara vcc

नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होणेकामी तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती देणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९ यांनी यांनी ड प्रभाग कार्यालय रहाटणी येथे दि. २२ डिसेंबर (सोमवार) रोजी स. ११.०० वा. बैठक आयोजित केली

नामनिर्देशनपत्र देण्याची प्रक्रिया दि. २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) पासुन सुरु होत आहे. नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होणेकामी तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती देणेकामी निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९ यांनी दि. २२२२ डिसेंबर (सोमवार) रोजी स. ११.०० वा. बैठक आयोजित केली असुन प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९ मध्ये इच्छुक असणारे सर्व राजकिय पक्षाचे उमेदवार अथवा अधिकृत प्रतिनिधी तसेच इच्छुक अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, रहाटणी १७ येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 ‘ग क्षेत्रीय कार्यालय, (थेरगांव)  सोमवारी बैठक
नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होणेकामी तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती देणेकामी मा. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्र. २१. २३, २४ व २७ यांनी दि. २२ डिसेंबर (सोमवार) रोजी दु. ४.०० वा. बैठक आयोजित केली असुन प्रभाग क्र. २१, २३, २४ व २७ मध्ये इच्छुक असणारे सर्व राजकिय पक्षाचे उमेदवार अथवा अधिकृत प्रतिनिधी तसेच इच्छुक अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, ‘ग क्षेत्रीय कार्यालय, (थेरगांव) येथे उपस्थित रहावे असे आवाहन सुप्रिया डांगे निवडणूक निर्णय अधिकारी, ‘ग क्षेत्रीय कार्यालय यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"