फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

दिवेकर क्रिकेट अकॅडमी व ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीचा पल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय!

दिवेकर क्रिकेट अकॅडमी व ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीचा पल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या,फोर स्टार क्रिकेट मैदान, हिंजवडी येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या २५ षटकांच्या “पिंपरी चिंचवड करंडक” क्रिकेट स्पर्धांच्या सहाव्या दिवशी आज दिवेकर क्रिकेट अकॅडमी व ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.

दिवेकर क्रिकेट अकॅडमी ९८ धावांनी विजयी
१) दिवेकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध एसजीएस स्पोर्ट्स फाउंडेशन यात झालेल्या सामन्यात दिवेकर क्रिकेट अकॅडमी ९८ धावांनी विजयी झाली . या सामन्यात यशस्वी वाघमारे सामनावीर ठरली.
दिवेकर क्रिकेट अकॅडमी २५ षटके ५ बाद १६७ धावा:- यशस्वी वाघमारे ५७, रुही सिंग १७,अनघा पिसे २५ अनया धुमाळ १५/२, डिंपल तेजवानी १९/१ अनया श्रीवास्तव ३१/१.
एस जे स्पोर्ट्स फाउंडेशन १७.५ षटके सर्व बाद ६९ धावा:- वैदेही महाजन १२, रुही सिंग १२/१, अनघा आहेर ५/२,साची अदावडे १/२.

viarasmall
viarasmall

ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी ८ गडी राखून विजयी
२) स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यामध्ये ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी ८ गडी राखून विजयी झाली. या सामन्यात आर्या जांभुळकर सामनावीर ठरली
स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी २५ षटके ४ बाद १२७ धावा :-समीक्षा पवार ५५, आर्या चिखलीकर १० सानिका शिंदे २९,अनया दर्शले २६/२, सौमय्या भामरे ११/१.
ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी २१ षटके २बाद १३१ धावा:- सिद्धी राणे ३३ आर्या जांभुळकर ६५,निहारा शर्मा १६, गौरी मिंडे १५/१, अर्पिता धायगुडे ३०/१.
पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे मुकेश गुजराती, हस्ते यांच्या दिवेकर क्रिकेट अकॅडमीच्या यशस्वी वाघमारेला सामनावीर पारितोषक देताना दिसत आहेतदेण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"