फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
पिंपरी-चिंचवड

शिळीमकर स्पोर्ट्स क्लब २१ धावांनी विजयी!

शिळीमकर स्पोर्ट्स क्लब २१ धावांनी विजयी!

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन आयोजित “टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा”
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी फेज-3 येथे चालू असलेल्या “पिंपरी चिंचवड “ क्रिकेट करंडक मर्यादित २० षटकांच्या खुल्या गटाच्या आंतर क्रिकेट क्लब सामन्याचा निकाल खालील प्रमाणे आहेत. शिळीमकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध व्ही डब्ल्यू सी सी क्रिकेट क्लब यात झालेल्या सामन्यामध्ये शिळीमकर स्पोर्ट्स क्लब विजयी झाला.

viara vcc
viara vcc

शिळीमकर स्पोर्ट्स क्लब २१ धावांनी विजयी
शिळीमकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध व्ही डब्ल्यू सी सी क्रिकेट क्लब यात झालेल्या सामन्यामध्ये शिळीमकर स्पोर्ट्स क्लब २१ धावांनी विजयी झाला. या सामन्यात सागर जाधव (शिळीमकर स्पोर्ट्स क्लब) सामनावीर ठरला.

धावफलक
शिळीमकर स्पोर्ट्स क्लब १४९ धावा सर्वबाद १९.५ षटके:-सी.निनाद ४७, उत्कर्ष चौधरी ३२, आदित्य भोसले १८, हरी सावंत २९/४, वरून चौधरी १९/२, अक्षय काळोखे १४/३.
व्ही डब्लू सी सी १२८ धावा सर्वबाद १६.३ षटके:-ओम बी २३, अनिश गायकवाड २६, अजित गव्हाणे १९,सुहेल श्रीखंडे २४, प्रशांत तेलंगे २२/२, आशिष आवळे १९/२, सागर जाधव २८/४.केटच्या

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"