पुत्रदा एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी व गाभाऱ्यात आकर्षक पुष्प सजावट

आळंदी : पुत्रदा एकादशीनिमित्त आज शुक्रवार, दि.१० जानेवारी २०२५ रोजी तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी व गाभाऱ्यात केलेली आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली आहे.
आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी व गाभाऱ्यात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे संजीवन समाधी मंदिर व गाभाऱ्यात आकर्षक अशी पुष्प सजावट करण्यात आली आहे.