फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

कु.अभिनव देसाई याची महाराष्ट्र संघात निवड!

कु.अभिनव देसाई याची महाराष्ट्र संघात निवड!

पिंपरी : गुजरात येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेकरिता कु. अभिनव देसाई याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली असून पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला्.

viara vcc
viara vcc

याप्रसंगी डॉ. दिलीप सिंह मोहिते,खजिनदार संजय शिंदे ,सचिव राजू कोतवाल व अभिनव चे वडील विनोद देसाई उपस्थित होते याप्रसंगी योगेश बहल यांनी अभिनवच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अभिनव देसाई पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमी मध्ये क्रिकेट प्रशिक्षक राजू कोतवाल व सुनिल कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"