फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

३२ प्रभागांची नामनिर्देशन पत्रांच्या छाननीची माहिती!

३२ प्रभागांची नामनिर्देशन पत्रांच्या छाननीची माहिती!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
पिंपरी : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ३२ प्रभागातून १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या कामकाजासाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. या ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये आतापर्यंत एकूण १,९९३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून त्यातील एकूण ९९ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत. त्यानुसार वैध नामनिर्देशन पत्रांची संख्या १,८९४ इतकी झाली आहे.

viara vcc
viara vcc

क्षेत्रीय कार्यालयनिहाय अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांचा तपशील
अ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – २९१ , अवैध नामनिर्देशन पत्रे – १२ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – २७९
ब क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – ३०४ ,वैध नामनिर्देशन पत्रे – निरंक ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – ३०४
क क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – २४६ , वैध नामनिर्देशन पत्रे – ५ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – २४१
ड क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – २३६ ,अवैध नामनिर्देशन पत्रे – ७ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – २२९
इ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – १६० , अवैध नामनिर्देशन पत्रे – ६ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – १५४
फ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – २०८ ,अवैध नामनिर्देशन पत्रे – ८ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – २००
ग क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – १८१ ,अवैध नामनिर्देशन पत्रे – २६ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – १५५
ह क्षेत्रीय कार्यालय –
एकूण नामनिर्देशन पत्रे – ३६७ ,वैध नामनिर्देशन पत्रे – ३५ ,मंजूर नामनिर्देशन पत्रे – ३३२
————————–
एकूण नामनिर्देशन पत्रे –
१,९९३ एकूण ,अवैध नामनिर्देशन पत्रे – ९९ ,एकूण मंजूर नामनिर्देशन पत्रे – १,८९४

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"