Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

7th July 2026
पिंपरी-चिंचवड

उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात डीसी संघ एक गडी राखून विजयी!

उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात डीसी संघ एक गडी राखून विजयी!

दिवेकर क्रिकेट प्रीमियर लीग; कार्तिक यादव सामनावीर
पिंपरी : दिवेकर क्रिकेट अकॅडमी तर्फे राजमाता जिजाऊ नगर रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवेकर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये रविवार दिनांक १७ मे २०२६, रोजी झालेल्या ५० षटकांच्या स्पर्धेच्या झालेल्या सामन्यात आरसीबी संघ विरुद्ध डीसी संघ या उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात डीसी संघ एक गडी राखून विजयी झाला.या सामन्यात अर्धशतक व ३७ धावात २ बळी घेऊन कार्तिक यादवने सामनावीर किताब जिंकला.

viara vcc
viara vcc

आरसीबी संघ ४०.५ षटके सर्वबाद २४९ धावा:- स्वरा खोसे ३६ स्नेहल ताम्हाणे ४८ अर्णव राजमाने ३४ कार्तिक यादव ३७/२ मितांश सराफ ३३/४.
डीसी संघ ४२.२ षटके ९ बाद २५० धावा:- नागेश गड्डी २८ शौर्य ४९ कार्तिक यादव ५८ असित देशपांडे ४४/४

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"