एकूण ४४३ उमेदवारांनी घेतली माघार; प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या झाली ६९२!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सुमारे 443 उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण 692 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील
अ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १५७ ,माघार घेतलेले उमेदवार – ५७, अंतिम उमेदवार – १००
ब क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १७६, माघार घेतलेले उमेदवार – ७०, अंतिम उमेदवार – १०६
क क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १४५ ,माघार घेतलेले उमेदवार – ५४ ,अंतिम उमेदवार – ९१
ड क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १२४ ,माघार घेतलेले उमेदवार – ६३ ,अंतिम उमेदवार – ६१
इ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – ८६ ,माघार घेतलेले उमेदवार – ३३ ,अंतिम उमेदवार – ५३
फ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १४७ ,माघार घेतलेले उमेदवार – ४३ ,अंतिम उमेदवार – १०४
ग क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १०० ,माघार घेतलेले उमेदवार – ४० ,अंतिम उमेदवार – ६०
ह क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – २०० ,माघार घेतलेले उमेदवार – ८३ ,अंतिम उमेदवार – ११७
—————————————————-
एकूण उमेदवार – ११३५; -एकूण माघार घेतलेले उमेदवार – ४४३ ,प्रत्यक्ष उमेदवार – ६९२

