जनार्दन लांडगे यांचे अल्पशा आजारामुळे नुकतेच निधन!


भोसरी : भोसरी येथील जनार्दन ज्ञानोबा लांडगे (५७) यांचे अल्पशा आजारामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. पठारे-लांडगे तालीम मंडळाचे ते सल्लागार होत.
दशक्रिया विधी :- रविवार दि. 26 / 7 / 2026 रोजी सकोळी 8.30 वा. भोसरी तळ्याकाठी संपन्न होईल.
