फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या निवासस्थानी भेट!

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या निवासस्थानी भेट!

 पिंपरी : आपुलकीचा संवाद साधत शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विकासाच्या विविध मुद्द्यांवर भेटीदरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे, त्यांच्या या भेटीवेळी दादांनी भक्तिभावाने बाप्पांची आरती करून आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढवणे आणि भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व दादांनी अधोरेखित केले.नवनिर्वाचित सदस्यांना आगामी काळात संघटनेची जबाबदारी अधिक जोमाने पार पाडण्याचे आवाहन केले.

viara vcc
viara vcc

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करून शहरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. चंद्रकांतदादा पाटील यांनी शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मा.खासदार अमरजी साबळे,आमदार अमितजी गोरखे,आमदार सौ. उमाताई खापरे,मा.महापौर सौ उषा उर्फ माई ढोरे, उमेशभाऊ चांदगुडे,मा. अध्यक्ष पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण .सदाशिवजी खाडे,संघटन सरचिटणीस .मोरेश्वरजी शेडगे, सरचिटणीस विकासभाऊ डोळस, सरचिटणीस सौ.वैशालीताई खाडये, सरचिटणीस . मधुकरभाऊ बच्चे, राज्यपरिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काळुरामभाऊ बारणे, उपाध्यक्ष .विनायकदादा गायकवाड, उपाध्यक्ष .रामभाऊ वाकडकर, उपाध्यक्ष अमितभाऊ पसरणिकर, उपाध्यक्ष विनोदशेठ मालू, प्रदेश दक्षिण भारतीय आघाडी माजी अध्यक्ष राजेशअण्णा पिल्ले, प्रवक्ता . कुणालभाऊ लांडगे, शीतलजी शिंदे, राजूभाऊ दुर्गे,आमचे प्रेरणास्थान नारायण आबा काटे,आमचे मार्गदर्शक जयनाथशेठ काटे,सदस्य धनूभाऊ ढोरे, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, मोहनभाऊ राऊत, हर्षदभाऊ नढे,मंडल अध्यक्षा सौ.अनिताताई वाळुंजकर,गणेशभाऊ वाळुंजकर,संत तुकारामनगर- खराळवाडी- कासारवाडी मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे,सचिव खंडूशेठ कठारे, सचिव मंगेश कुलकर्णी,सचिव गिरीश देशमुख,सचिव अभिजित बोरसे,कोषाध्यक्ष राजाभाऊ मासूळकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सुजाताताई पालांडे,मा. नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिनेशभाऊ यादव,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष बापूसाहेब घोलप,OBC मोर्चा अध्यक्ष चेतनभाऊ भुजबळ, सहकार आघाडी सुनीलशेठ कुंजीर, दिव्यांग सेल अंकुश शिर्के, सांस्कृतिक सेल अध्यक्ष विजयशेठ भिसे,OBC मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, केशवभाऊ घोळवे, अजितभाऊ कुलथे, .कैलासभाऊ सानप,सीए सेल अध्यक्ष बबन डांगले, वैद्यकीय प्रकोष्ट डॉ. अमितजी नेमाने,मा.युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर, आयुष्यमान भारत सेल गोपाळशेठ माळेकर, कैलासभाऊ सानप, नानिक पंजाबीगणेशभाऊ ढाकणे,श्री प्रदीप बेंद्रे,श्री राजाभाऊ चिंचवडे, प्रसिद्ध गाडामालक .भानुदासशेठ काटे पाटील,पोपटतात्या काटे, उद्योजक श्री वसंतशेठ काटे, उद्योजक श्री सोमनाथ शेठ काटे उद्योजक,श्री.राहुलशेठ काटे,श्री रमेशशेठ काटे, संजयशेठ भिसे,सौ कुंदाताई भिसे प्रकाशभाऊ झिंजुर्डे, .बाळासाहेब काटे, अर्जुनभाऊ काटे,.भरतशेठ काटे,श्री चंद्रकांतभाऊ काटे,श्री संदीपशेठ काटे,श्री आबा पांढरे,श्री अरुणशेठ चाबुकस्वार,श्री सुदाममामा कापसे,श्री सुभाषशेठ भिसे,श्री कैलासशेठ कुंजीर, श्री.प्रवीणदादा कुंजीर,श्री प्रमोदशेठ नढे,श्री अमोलभाऊ नखाते,भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"