फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पर्यावरण सहकार

दूषित पाण्याने घेतला इंद्रायणी नदीतील महाशीर माशांचे अस्तित्व धोक्यात

दूषित पाण्याने घेतला इंद्रायणी नदीतील महाशीर माशांचे अस्तित्व धोक्यात

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी: संतश्रेष्ठ ज् तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अवस्था गटारगंगा झाली आहे. या नदीमध्ये असणाऱ्या सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे रसायनिक्त पाण्यामुळे बुधवारी शेकडो महाशिर माशांचा देवमासा अर्थात मासेमाश्यांचा बळी घेतला आहे.
मावळ आणि खेड परिसरातून इंद्रायणी नदी वाहते. उगमापासून लोणावळ्यातील उगमापासून लोणावळ्यातील उगमापासून तुळापूरपर्यंत या नदीची अवस्था दैन्य झाली आहे या नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिकरण औद्योगीकरण वाढल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. दूषित पाण्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.

इंद्रायणी नदीमध्ये महाशिर मासा आढळून येतो. हा मासा गोड्या पाण्यामध्ये असतो. वारकरी संप्रदायात या माशाला गोडा मासा म्हटले जाते. देव मासा म्हटले जाते. नदी प्रदूषण प्रमाण वाढू लागल्याने या नदीतील महाशीर माशांचे प्रमाण कमी झाले आहे. देहुगाव परिसरातून वाहणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
याबाबत जीवित नदी यावर नदी परिवारासाठी काम काम करणाऱ्या जीवित नदिया संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली.

पर्यावरण संस्थेचे कल्याण माने म्हणाले इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे उद्योगांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मधील सोडले जात आहे याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवलेला आहे. मात्र शासन प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याचे गांभीर्य कळत नाही. याचाच परिणाम म्हणून आज मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे.

सांडपाण्यामुळे नदी प्रदूषण!

देहूनगरी आणि आजूबाजूच्या परिसरातील गावातील पाणी थेटपणे नदी सोडले जाते. सांडपाणी थेटपणे नदीत सोडले जाते तसेच या भागात असणारे एसटीपी पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. त्यामुळे मजुरी प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी, कडक कारवाईला करायला हवी अशी मागणी पर्यावरणवादी संस्थांनी केली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"