फक्त मुद्द्याचं!

10th April 2026
पिंपरी-चिंचवड

सह्याद्री किंग्ज संघाचा, विश्व टायगर्स संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय!

सह्याद्री किंग्ज संघाचा, विश्व टायगर्स संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय!

‘टी – २० प्रीमियर लीग ‘च सुशांत अभंग सामनावीर
पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माण – हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित पर्व दोन ‘ टी – २० प्रीमियर लीग ‘ या क्रिकेट स्पर्धेच्या २० षटकांच्या ‘ टी – २० सामन्यात सह्याद्री किंग्ज संघाने विश्व टायगर्स संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. मंगळवार 7 एप्रिल रोजी हा सामना झाला.

viara vcc
viara vcc

पहिल्या सत्रात विश्व टायगर्स आणि सह्याद्री किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात सह्याद्री किंग्जने विश्व टायगर्सवर ८ गडी राखून विजय मिळविला.
विश्व टायगर्स संघ २० षटके ७ बाद १३७ धावा:- अदी – ४६, अथर्व भोसले ३४, प्रसन्न पवार – १७. रोहन खरात – १६/२, अनिश गायकवाड – २० / २,
सह्याद्री किंग्ज संघ १६.२ षटके २ बाद १३९ धावा :-सुशांत अभंग – ६१, वेदांत हंचे – ४२, अनिश गायकवाड – २२. मयूर वाघ – २ / १
सह्याद्री किंग्जच्या अद्वैत कोतवाल याला ‘ फायटर ऑफ द मॅच ‘ या किताबाने गौरविण्यात आले. तर या सामन्यात सुशांत अभंग सामनावीर मानकरी ठरला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"