पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली कार्यकारिणीची घोषणा!

४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी १२६ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी
पिंपरी : भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा गणेशोत्सवाचे शुभमुहूर्त साधून पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी १२६ पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षाच्या सर्व घटकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.

या निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे आणि माजी आमदार अश्विनी जगताप यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. ज्या कार्यकर्त्यांना या वेळी पदावर संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी भविष्यात निश्चितपणे योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासनही शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिले.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे
सरचिटणीस (संगठन) – ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे , सरचिटणीस – विकास हरिश्चंद्र डोळस, मधुकर बहिरु बच्चे, वैशाली प्रशात खाइये, वरीष्ठ उपाध्यक्ष – काळुराम गोपाळ बारणे, उपाध्यक्ष – ॲड. विनायक रमेश गायकवाड, तुषार रघुनाथ हिंगे, राम हनुमंत वाकड़कर, अमित परसणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू, सचिव – नवनाथ ढवळे, राजेंद्र गोविंद बाबर, खंडूदेव भगवानराव कठारे, दिपक मधुकर भोंडवे, ॲड. युवराज बाळासाहेब लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजित प्रकाश बोरसे, कोषाध्यक्ष – हेमचंद्र शंकरराव मासुळकर ,कार्यालय प्रमुख – संजय अंबादास परळीकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष – दिनेश लालचंद यादव,भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष – सुजाता सुनील पालांडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – अनिल उर्फ बापु अभिमान घोलप, ओबीसी मोर्चा अध्यक्ष – चेतन हुशार भुजबळ, सहकार आघाडी – सुनील मारुती कुंजीर
व्यापारी आघाडी अध्यक्ष – राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे, कायदा आघाडी अध्यक्ष – ॲड. गोरख भागवत कुंभार, सोशल मीडिया सेल अध्यक्ष – सागर नंदकिशोर बिरारी, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष – सुनिल दिगंबर लांडगे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष – विजय बबनराव भिसे, जेष्ठ कार्यकर्ता सेल – विजय शिनकर, माजी सैनिक सेल – देविदास रघुनाथ साबळे, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट – जयंत उर्फ आप्पा बागल, आयुष्मान भारत सेल – गोपाळ काशीनाथ माळेकर, बेटी बचाव बेटी पढाओ प्रकोष्ट – प्रीती प्रणव कामतीकर, अभियंता प्रकोष्ट – संतोष भालेराव, चार्टर्ड अकाऊंटंट सेल – बबन सोपान डांगले, दिव्यांग सेल – अंकुश यशवंत शिर्के, वैद्यकीय प्रकोष्ट – डॉक्टर अमित वामन निमाने, गृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ – प्रदीप बबनराव बेंद्रे, वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ट – हरीश भिकोबा मोरे, मन की बात संयोजक – नंदकुमार मारुती दाभाडे
सदस्य – सचिन गोविंद राऊत, कैलास गणपत कुटे, गणेश चंद्रकांत लंगोटे, संजय गुलाबराव कणसे ज्योतीका कमल मलकानी, राजश्री जयभाय, विनोद भवरलाल मालू, अतुल अशोकराव इनामदार, राकेश नायर, उत्तम प्रकाश केंदळे, सागर सुरेश फुगे, प्रदीप चंद्रकांत सायकर, रेखा करण कडाली, स्नेहल भामरे, कुणाल लांडगे, सिद्धेश्वर बारणे, जयदेव डेना, मनोहर जेठवानी, नाणिक रामचंद पंजाबी, संतोष विठ्ठल घुले, महेश रंगनाथ बारसावडे, ॲड. प्रवीण लीलानंद सिंह, संदीप शांताराम शिवले, संतोष भाऊसाहेब तापकीर, महेंद्र श्रीकृष्ण बावीस्कर, अरुण हिंदुराव थोरात, विजय किसनराव नंदनवार, देविदास जिभाऊ पाटील, सुनील मनोहर वाढ, अतुल युवराज पवार, धर्मा वामन पवार,धनंजय ढोरे, अजित सुदाम भालेराव, चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, शंकर चंद्रकांत लोंढे, सचिन गुलाबराव टेकळे, पियुषा अनिल पाटील, प्रदीप मुरलीधर महाजन, ॲड. मंगेश मछिंद्र नढे, शिरीष जगदीश जेधे,दिलीप दिगंबर गडदे, सुधाकर श्रीनिवास काळे,
शशिकांत देशपांडे, शिरीष कृष्णकांत कर्णिक, दिलीप मुरलीधर गोसावी, गोविंद सूर्यभान शिंदे, सीमा जयसिंगराव चव्हाण, गोरख बाळू पाटील, राहुल दिलीप काटे, राकेशसिंग राजेंद्रसिंग ठाकूर, भूषण दिलीप जोशी, सीमा मनोज बोरसे, आनंद केशव देशमुख, ओमप्रकाश शर्मा, युवराज प्रकाश ढोरे, अनिल महादू वाणी, चंद्रकांत सोमाजी शेंडगे, चैतन्य माधवराव देशपांडे, नितीन विश्वनाथ भोगले, रवींद्र नारायण नांदुरकर, रमाकांत विनायक पाटील, सलीम अब्दुल शिकालगाल, राधिका रवींद्र बोर्लेकर, मनोज नारायण देशमुख, विनोद चंद्रशेखर पाटील, सुभाष रामचंद्र फाटक, प्रकाश लक्ष्मण जवळकर, दीपक देवेंद्र भंडारी, शशिकांत भिमराव पाटील, देवदत्त गोविंद लांडे, दिलीप महादू राऊत, अशोक बारकू वाळूंंज, अभय केशव नरडवेकर, हेमंत लक्ष्मण कोयते, दत्तात्रय दगडू तापकीर, गणेश बाबुराव संभेराव, सुनील नाथू लांडगे, सुभाष आत्माराम सिंघल, जयश्री भीमाशंकर वाघमारे, रेखा रवींद्र काटे, आदेश शिवाजी नवले, रामदास दशरथ काळजे.