फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन आयोजित “टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा”

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन आयोजित “टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा”

शिवाजीयन्स क्रिकेट क्लबचे दर्शन रानवडे सामनावीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी फेज-3 येथे चालू असलेल्या “पिंपरी चिंचवड “पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक” मर्यादित २० षटकांच्या खुल्या गटाच्या आंतर क्रिकेट क्लब सामन्याचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

viara vcc
viara vcc

टूएननाईनएनई स्पोर्ट्स क्लब :११९ धावा ९ बाद २० षटके:-ओम जाधव १५,प्रदीप मोहिते ३०,के किरण ४२,साहिल शेख २१/४,हरी सावंत ३८/२.
व्हीडब्ल्यूसीसी:१२३ धावा ७ बाद १५.५ षटके:- अक्षत नरेश १६, अनिश गायकवाड २६, हरी सावंत २२, वरून चौधरी १५,ललित मुसळे १७, विहान शर्मा १३/२ ,शैलेश उगले २०/२.या सामन्यात व्हीडब्ल्यूसीसी ३ गडी राखून विजयी झाले.साहिल शेख २१/४ सामनावीर ठरला

शिळीमकर स्पोर्ट्स १६८ धावा ६ बाद २० षटके:-निनाद चौधरी २३,सागर जाधव ६८,अमेय शेवळे ४८,रमेश बचाटे २५/२,सुरज झा ३३/२,शुभम तिवारी २८/२.
एसजेएसएफब्ल्यू १३८ धावा सर्व बाद १९-४ षटके:-शुभम तिवारी २४,मोहीत बिहादे ४१,रमेश बचाटे १९,देवांश सुद ८/२,विशाल गव्हाणे १३/२.या सामन्यांमध्ये शिळीमकर स्पोर्ट्स ३० धावांनी विजयी झाला.सागर जाधव ६८,सामनावीर ठरला

शिवाजीयन्स क्रिकेट क्लब १२९ धावा ७ बाद २० षटके:- गोखले मयूर ३३,दर्शन रानवडे ३१, शौर्य गई २०/२,आयुष् नारखेडे २१/२, आरुष गुप्ता २२/२.
प्राधिकरण जिमखाना १२० धावा सर्व बाद १८.३ षटके:-उत्कर्ष अवस्थी १८, फैयाज लांडगे ३३,दर्शन रानवडे २१/२,रुद्र भुजबळ ९/२, राकेश शिंदे १८/२. या सामन्यांमध्ये शिवाजीयन्स क्रिकेट क्लब ९ धावांनी विजयी झाला. दर्शन रानवडे या सामनावीर ठरला.

व्हीडीआर क्रिकेट ॲकॅडमी ११८धावा ७ बाद २० षटके:- मनोज राऊत ३१, रोहन जाधव ४४, शशांक साबळे १५/२.ध्रुव मलिक ७/१.
एसजेएसएफ ११९ धावा २बाद १२.२ षटके:-तन्मय पाटील ५४, ध्रुव मलिक ३०, अथर्व वाव्हळ १९, आरुष सिंग १५, यशवंत राऊत ३३/१, मनोज राऊत ३०/१, या सामन्यात एसजेएसएफ ८ गडी राखून विजयी झाली.ध्रुव मलिक सामनावीर ठरला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"