श्रीमती राजश्रीताई खंडू दाभाडे यांचे निधन!

पिंपरी : फुगेवाडी येथील श्रीमती राजश्रीताई खंडू दाभाडे ( वय ५५) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा आहे. येथील श्री स्वामी समर्थ शक्तीपीठाचे संस्थापक नंदकिशोर वाखारे यांच्या त्या भगिनी होत.
दशक्रिया विधी : गुरुवार, भाद्रपद वद्य द्वादशी, १८ सप्टेंबर २०२५, पवना घाट, फुगेवाडी येथे सकाळी 8.30 वा.
प्रवचन : वाणीभूषण, ह. भ. प.ऋषिकेश महाराज चोरगे, कोथरूड, पुणे

