फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला पक्ष म्हणून मान्यता

निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला पक्ष म्हणून मान्यता

मुंबई : लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच त्यांना आता निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली असून चिन्ह देखील दिलं आहे. अशी माहिती संभाजीराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला निवडणूक लढवण्यासाठी “सप्त किरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवड णुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"