फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

युद्धजन्य परिस्थितीमध्ये रक्तदान करण्याचे आवाहन!

युद्धजन्य परिस्थितीमध्ये रक्तदान करण्याचे आवाहन!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत मोहीम
पिंपरी : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय सेनेला किंवा जखमी नागरिकांना रक्त देण्याची वेळ येऊ शकते. याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रक्तदान मोहीम सुरु करण्यात येत आहे. याकामी सर्वप्रथम भारतीय सेनेकरिता व जखमी नागरिकांकरिता रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

viarasmall
viarasmall

गरज भासल्यास खालील लिंक मध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना रक्तदान करण्याकरिता आपल्या जवळच्या मनपा रुग्णालयात फोन करून बोलाविण्यात येईल. आपले रक्तदान देशाकरिता बहुमुल्य ठरेल. सोबत दिलेल्या लिंक मध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी. (In the current warlike situation, Indian Armed Forces or Injured Citizen may need blood. Keeping this in mind Pimpri Chinchwad Municipal Corporation Medical department has planned a Blood Donation drive. PCMC urges all willing citizen to register their names for blood donation. If need arises willing donors from this list will be called to the nearest PCMC Hospital for blood donation. Your Blood will be invaluable for our Country. Kindly register yourself in attached link).

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"