फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

अण्णा बनसोडे ३८ हजार ७०० मतांनी विजयी

अण्णा बनसोडे ३८ हजार ७०० मतांनी विजयी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे ३८ हजार ७०० मतांनी विजयी झाले आहेत.

बाराव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे २४७१८ मतांनी आघाडीवर आहेत. अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) यांना ६७६१९ तर सुलक्षणा शिलवंत यांना (राष्ट्रवादी शरद पवार) ४२९०१ मते मिळाली आहेत.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, महाविकास आघाडी सुलक्षणा शीलवंत धर व स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ यांच्यात लढत आहे.

अण्णा बनसोडे चौथ्या फेरी अखेर यांना २६,३०१ मते मिळाली असून महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शीलवंत धर यांना १३,८८४ मते मिळाली आहेत. बनसोडे पाचव्या अखेर यांना ३२२८५ मते मिळाली असून महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शीलवंत धर यांना १७११३ मते मिळाली आहेत.

दहाव्या फेरी अखेर अण्णा बनसोडे यांना ५७,८६३ मते (Pimpri Result Update) मिळाली असून महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शीलवंत धर यांना ३४,७३७ मिळाली आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"