फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

जितो पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी आनंद मुथा

जितो पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी आनंद मुथा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क 
पिंपरी: चिंचवड : जैन ट्रेड ऑर्गनायजेशन (जितो) पिंपरी चिंचवडचा शपथ ग्रहण सोहळा चिंचवड येथे नुकताच झाला त्यात नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. जितो पिंपरी- चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी आनंद मुथा यांची निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, राजेन्द्र जैन, इंद्रकुमार छाजेड, सुभाष ललवाणी, राजेंद्र लुंकड, रवींद्र लुंकड, कैलास लुनावत, रोहित बोराना, खुशाली चोरडिया, प्रियांका परमार, किशोर टाटिया, नितीन बेदमुथा, निकुंज ओसवाल, गौरव नहार, प्रसन्न चोपडा, हेमंत गुगळे उपस्थित होते.  या शपथ विधी कार्यक्रमात सदस्यांचा गौरव करण्यात आला.

नवीन कार्यकारिणी :   प्रकाश गादीया, दिलीप सोनिग्रा (उपाध्यक्ष),तुषार लुणावत ( मुख्य सचिव) , अभिषेक जैन, नितीन जैन (सचिव) , नवनीत बोरा (खजिनदार), सीए वैभव मोदी संयुक्त खजिनदार, प्रितम दोशी, हर्षद खिंवसरा, राजेंद्र मुथा, अशोक बागमार, नेमिचंद ठोळे, दीपेश बाफना, सचिन धोका (विभाग संचालक). राजेंद्र जैन, संतोष धोका, मनीष ओसवाल, तृप्ती कर्णावट, वैशाली बाफना (सल्लागार समिती) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच  पूनम बंब (महिला विभाग अध्यक्षा), मोनिका धोका, सारिका सोलंकी ( उपाध्यक्षा),मीना टाटिया ( मुख्य सचिव), हर्षा लोढिया, शमा अजमेरा (सचिव),  प्रियांका जैन (खजिनदार).
सौरभ बेदमुथा (युवक विभाग अध्यक्ष),  अभिषेक कटारिया (उपाध्यक्ष), अनुज चोपडा (मुख्य सचिव) , वर्धन खिंवसारा, प्रतीक तातेड (सचिव), निधी तातेड ( खजिनदार), सम्यक कटारिया (संयुक्त खजिनदार) यांची निवड करण्यात आली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"