फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी चिंचवड शहर ओबीसी कार्यकारिणी जाहीर!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी चिंचवड शहर ओबीसी कार्यकारिणी जाहीर!

 पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने शरातील पदाधिकारी यांची नियुक्ती शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते तसेच कार्याध्यक्ष फजल शेख, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड.सचिन औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन कार्यकारिणी पद वाटप समारंभ मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी,पिंपरी येथे पार पडला,

viara vcc
viara vcc

यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटन सचिव अशी पदे देण्यात आली असून, ओबीसी विभागाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ताकद पक्षास मिळाली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती ओबीसी शहर अध्यक्ष प्रशांत महाजन यांनी यावेळी दिली.

ओुबीसी विभाग कार्यकारिणी
उपाध्यक्ष : सोमनाथ महाजन, उमेश आवटे,नितीन कुटे ,सतीशकुमार चोरमले ,सागर सुतार सरचिटणीस : दादासाहेब पवार, पंकज चव्हाण ,मोतीलाल महाजन ,पंकज बनकर ,गोपात शर्मा ,संदीप पवार ,महेश शिरोडे ,विजय महाजन ,महेश देवकर , ऋषीकेश आल्हाट ,दीपक पाटील ,नागनाथ भोसले ,सय्यद इसाक चिटणीस : ललितकुमार शर्मा ,गणेश रोटे ,सागर महाजन ,शरद फुलसुंदर ,जितेंद्र पाटील संघटन सचिव : संकेत सुतार ,अब्दुल तांबोळी ,नागमणी तिवारी आनंद बिरादार ,अजय बोरकर ,मनोहर पाटील अथर्व माने

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"