फक्त मुद्द्याचं!

14th May 2026
पिंपरी-चिंचवड

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन!

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन!

 पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, मा.महापौर श्री.योगेश बहल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

viara vcc
viara vcc

यावेळी माजी नगरसेवक ॲड गोरक्ष लोखंडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, चिंचवड विधानसभा संघटक सतिश दरेकर, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, शहर उपाध्यक्ष्ज्ञ बाळासाहेब पिल्लेवार, कार्यकारिणी सदस्य बन्सी पारडे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस राजू चांदणे, रमजान सय्यद, चिटणीस निलम कदम, ॲड.संजय माने, चंद्राम हलगी, विवेक कांबळे, विक्रम पवार, धनाजी तांबे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"