परंडवाल क्रिकेट अकॅडमी व एस जे एस एफ रेड संघाने मिळविला विजय !

पिंपरी चिंचवड टी-ट्वेंटी करंडक क्रिकेट स्पर्धा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने फोर स्टार क्रिकेट मैदानावर आयोजित केलेल्या पिंपरी चिंचवड टी-ट्वेंटी करंडक क्रिकेट स्पर्धेत परंडवाल क्रिकेट अकॅडमी व एस जे एस एफ रेड संघाने विजय मिळविला.
धावफलक:
क्रिक इलेव्हन स्पोर्ट्स क्लब २० षटकात सात बाद १७३ धावा शुभम श्रीवास्तव ३९ यश जांभुळकर ३७ शुभम मोहिते ३/२४ विशाल निनाद २/२५
पराभूत विरुद्ध
परंडवाल क्रिकेट अकॅडमी १८.५ षटकांमध्ये २ बाद १७४ धावा
प्रसन्न मोरे ७४, शुभम शेलार ६२, तेजस राठोड १/२१, तनिष्क खेडकर १/२८
सामनावीर प्रसन्न मोरे
धावफलक:
दुसऱ्या सामन्यांमध्ये एस जे एस एफ रेड ६ बाद १७६ धावा
आरुष सिंग ६४ ध्रुव मलिक ४३, ओम शिरभाते ३० अक्षय रणपिसे ३/२० सुधीर काळे १/२४
विजयी विरुद्ध
स्पाईन स्टार्स क्रिकेट क्लब १६.५ षटकात सर्व बाद ८८धावा
वासिम सय्यद ३७, सुधीर काळे १२ वेदांत कानपिळे ३/६, शिवम चौबे ३/१८
सामनावीर आरुष सिंग


