हरवल्यांचा शोध!

पिंपरी : वरील फोटोतील महिला सौ. लीलावती व्यंकट जाधव (वय 63) मिसिंग झाल्याचा दिनांक आणि वेळ पाच ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी पाच वाजून 45 सुमारास घरातून निघून गेल्या आहेत. रंगाने सावळी ,अंगाने सड पातळ, चेहरा गोल, नाक सरळ, डोकीचे केस काळे, उंची चार फूट पाच इंच ,अंगात चॉकलेटी जांभळा मिक्स कलरची साडी दोन्ही हातावर तसेच ओठावर पोट फुटलेला आहे. मराठी भाषा बोलता येते गळ्यात छोटे मंगळसूत्र अंदाजे वजन चार ग्रॅम जवळ मोबाईल नाही, पैसे पण नाही.

कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. ती अद्याप पर्यंत घरी आलेले नाही. ती हरवली आहे. त्यामुळे त्यांची मुलं हळहळ व्यक्त करीत आहेत. वाकड पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यात आली आहे. वरील महिला कोणास आढळल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा ही विनंती.
गणेश व्यंकट जाधव वय 34 राहणार कल्पतरू सोसायटी जवळ, मानकर चौक, कस्पटे वस्ती ,वाकड पुणे मोबाईल नंबर 96 89 26 5757, व वाकड पोलीस स्टेशन ,आळंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधावा. खबर देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल.

