फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

श्रीमती शालन अरुण हिंगे यांचे निधन!

श्रीमती शालन अरुण हिंगे यांचे निधन!

दशक्रिया विधी मंगळवार दि. 22 जुलै रोजी

पिंपरी : मावळ मधील इंदोरी येथील सांप्रदायिक परिवारातील श्रीमती शालन अरुण हिंगे (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (दि १३ जुलै ) रोजी निधन झाले. त्यांच्यामागे बंधू, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव काशीद यांच्या त्या भगिनी होत.

दशक्रिया विधी : मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी इंदोरी ता. मावळ येथे इंद्रायणी नदी काठी सकाळी आठ वाजता होणार आहे. यावेळी हभप प्रा. गणेश महराज भगत यांचे प्रवचन होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"