फक्त मुद्द्याचं!

26th March 2026
अध्यात्म

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्’श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान!

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्’श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान!

पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करत पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान केला.

viarasmall
viarasmall

🚩प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 13, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा – ₹1 लाखाचा धनादेश व सन्मानचिन्ह

🚩द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक 19, रथापुढे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – ₹75 हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह

🚩तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23, रथामागे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – ₹50 हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"