पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विजयी!

पिंपरी :- पिंपरी विधानसभा मतदार संघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे 36,698 मतांनी विजयी झाले आहेत. शेवटची २० वी फेरी पार पडली असून पोस्टल मतमोजणी बाकी आहे.अण्णा बनसोडे यांना 1 लाख 8 हजार 949 मते मिळाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांना 69 हजार 251 मते मिळाली आहेत.
पहिली फेरी
अण्णा बनसोडे – ७४८३ (४२८८ आघाडी)
सुलक्षणा शिलवंत – ३१९५
चौथी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – २६३०१
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १३८८४
आघाडी –
अण्णा बनसोडे – १२४१७
पाचवी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ३२२८६
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १७२००
आघाडी –
अण्णा बनसोडे – १५०८६
बारावी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ६७६१९
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ४२९०१
(आघाडी -अण्णा बनसोडे – २४७१८)
शेवटची २० वी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – १०८९४९
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ६९२५१
आघाडी – अण्णा बनसोडे – ३६६९८
आमदार अण्णा बनसोडे विजयी.
पोस्टल मतदान अद्याप जाहीर केले नाही.