फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द

पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं अखेर रद्द केली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन आणि त्यानंतर विविध कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं रद्द केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.तसेच महत्त्वाचे म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाळा कोर्टानं निर्णय दिलेला नाही.

हे ही वाचा – https://tothepoints.org/wp-admin/post.php?post=4514&action=edit

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"