पुणे जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान

कसबा, जुन्नरमध्ये मतदारांचा उत्साह
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातल्या सगळ्यात मतदारसंघांमध्ये आता मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी येणाऱ्या मतदारांचा उत्साह दिसत आहे. पुण्यातल्या जागरूक मतदारांनी पहिल्या टप्प्यातच मतदानाचा उत्साह दाखवला आहे.सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर दोन सातात म्हणजे नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान नोंदविण्यात आले. आता ११ वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.
हे ही वाचा : परीक्षेला झाली सुरुवात!
https://tothepoints.org/polling-for-the-state-assembly-has-started-at-7-am-the-fate-of-as-many-as-4-thousand-134-candidates-across-the-state-will-be-sealed-in-the-ballot-box-today/

विधानसभा मतदारसंघानुसार टक्केवारी (दुपारी अकरा वाजेपर्यंतची टक्केवारी)
२१५ – कसबा पेठ – १८.३३
२१४ – पुणे कॅन्टोन्मेंट – १४.१२
२१३ – हडपसर – ११.४६
२१२ पर्वती – १५.९१
२११ – खडकवासला – १७.०५
२१० – कोथरूड – १६.०५
२०९ – शिवाजीनगर – १३.२१
२०८ – वडगाव शेरी – १५.४८
२०७ – भोसरी – १६.८३
२०६ – पिंपरी – ११.४६
२०५ – चिंचवड – १६.९७
२०४ – मावळ – १७.९२
२०३ – भोर – १२.८०
२०२ – पुरंदर – १४.४४
२०१ – बारामती – १८.८१
२००- इंदापूर – १६.२०
१९९ – दौंड -१७.२३
१९८ – शिरूर १४.४४
१९७ – खेड आळंदी – १६.४०
१९६ – आंबेगाव – १६.६९
१९५ – जुन्नर – १८.५७
हे ही वाचा : नो यूवर पोलिंग स्टेशनचा २३१८ नागरिकांनी घेतला लाभ
https://tothepoints.org/know-your-polling-station-service-has-been-started-on-behalf-of-mahapalika-to-inform-the-citizens-of-pimpri-bhosari-and-chinchwad-assembly-constituencies-about-their-polling-station-and-till-date-2/