फक्त मुद्द्याचं!

20th May 2024
अर्थकारण सांस्कृतिक

भल्या सकाळी मॉर्निंग वॉकला जात आहे अशी घ्यावी काळजी!

भल्या सकाळी मॉर्निंग वॉकला जात आहे अशी घ्यावी काळजी!
  • PublishedMarch 23, 2024

हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी नागरिक आता व्यायाम आणि वॉकिंग करू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ द्यायला नसतो. लाइफस्टाईलकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आरोग्य विषयक तक्रारींना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. साधारणपणे योगा किंवा चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे.

शहरी वातावरणामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्य विषयक तक्रारी वाढू लागली आहे. डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला देतात. योगा करणे, जिम शक्य नसेल त्यांनी किमान चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यातून वजन कमी होण्यास मदत होते तसेच आरोग्य सुदृढ राहते. तसेच चालण्याचा व्यायाम आपण कुठे करू शकतो. हिवाळ्याचे दिवस असल्याने आता बाग-बगीचामध्ये सकाळी सकाळी लोक अधिकपणे चालायला येत असल्याचे दिसून येत आहे.

दहाच्या आत व्यायाम करणे चांगले!

व्यायाम आणि सकाळी मॉर्निंग व कधी करावा, याविषयी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. सकाळच्या दरम्यान सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होतो. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात सकाळी आठ नंतर किंवा दहाच्या अगोदर व्यायाम करू शकता.

दिवसभर आपल्याला फ्रेश राहायचे असेल तर मॉर्निंग वॉक करणे गरजेचे आहे.मॉर्निंग व केल्याने शरीरातील एनर्जी टिकून राहते. तसेच रात्रीच्या वेळी व केल्याने अन्नपचन होणे मदत होते. तसेच झोपही चांगली लागते
…..
अशी घ्यावी काळजी!

१) चालण्याचा व्यायाम करत असताना आपण जे शूज निवडतो. ते महत्त्वाचे असतात. काहींचे शूज हे घट्ट असल्याने चालताना त्रास होतो. गुडघेदुखी, टाचा दुखणे अशा समस्या येऊ शकतात. त्यामुळे आरामदायी शूज निवडावेत, काहीजण चालताना फोन हातात घेऊन चालतात त्याचा वापर टाळावा.

२) मॉर्निंग व करताना अनेक जण मास्क चा वापर करतात. आपण जर मोकळ्या हवेत असू तर मास्कचा वापर टाळावा. चालताना किंवा पळताना मास्क चा वापर केल्यास दम लागू शकतो त्यामुळे चालताना मास्क टाळावा.
३) गर्दीच्या ठिकाणी व्यायामाने सायकलिंग करताना जसा ब्रेक हवा असतो. तसाच चालतानाही ब्रेक घेणे आवश्यक आहे.पंधरा मिनिटे चालल्यानंतर तीस सेकंदाचा किंवा एक मिनिटाचा ब्रेक घेणे आवश्यक आहे.

४) कोणताही व्यायाम करताना सुरुवातीला वार्म अप करणे गरजेचे आहे. वॉर्म अप केल्याने शरीराची क्षमता वाढते आणि इतर त्रास होणे कमी होते.

Written By
Admin@BLOG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"